Meaning : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
Example :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
Synonyms : कलह, कुरबूर, चकमक, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद
Translation in other languages :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।