Meaning : उद्योग न करणारा.
Example :
निरुद्योगी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही.
Synonyms : निरुद्योगी
Translation in other languages :
Meaning : जो कोणतीही क्रिया करत नाही असा.
Example :
रोगी निष्क्रिय अवस्थेत पडून होता.
Translation in other languages :
In a condition of biological rest or suspended animation.
Dormant buds.Meaning : क्रिया न करणारा.
Example :
उत्प्रेरक निष्क्रिय असतात.
Translation in other languages :
जो क्रिया न करता हो या किसी क्रिया में लगा हुआ न हो।
उत्प्रेरक अक्रिय होते हैं।