Meaning : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
Example :
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
Synonyms : आरोप, कलंक, काळिमा, टेपर, ठपका, बट्टा
Translation in other languages :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducementMeaning : फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण.
Example :
सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं.
Translation in other languages :
Meaning : डागल्याची खूण.
Example :
घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे.
Translation in other languages :
Meaning : प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक.
Example :
प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह.
Example :
दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही
Translation in other languages :