Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गवत खाण्यासाठी गुरांना कुरणात घालणे.
Example : तो नेहमी आपली गुरे तिथेच चारतो
Synonyms : चरवणे
Translation in other languages :हिन्दी English
पशुओं को चरने के लिए अवसर देना।
Let feed in a field or pasture or meadow.
Meaning : खाऊ घालणे.
Example : आई बाळाला भात भरवत होती जेवणाआधी तो गाईला घास चारतो
Synonyms : भरवणे
किसी के मुँह में अपने हाथ से खाद्य वस्तु डालना।
Provide as food.
Meaning : गुरांना गवत इत्यादी खाऊ घालण्याचे काम.
Example : गाईचे चारणे दिवसभर चालू होते
पशुओं को चराने का काम।
The act of grazing.
Install App