Meaning : पांढर्या रंगाचे सुवासिक फूल.
Example :
बागेत चमेलीचा सुगंध दरवळत आहे.
Translation in other languages :
Meaning : एक पांढरी फुले येणारी वेल.
Example :
चमेलीची लागवड फांद्यांची कलमे किंवा मुळांचे तुकडे लावून करतात.
Translation in other languages :
Any of several shrubs and vines of the genus Jasminum chiefly native to Asia.
jasmine