Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ऊस इत्यादींच्या एका कापणीनंतर, त्याच बुडख्यांतून पुन्हा घेतलेले पीक.
Example : ह्यावर्षी खोडव्याचे पीक उत्तम आले.
Synonyms : खोडावा
Translation in other languages :हिन्दी English
नील की दोरेजी फसल जो नील कट जाने पर उसकी फसल से उपजती है।
The yield from plants in a single growing season.
Meaning : बुडख्यांतून निघालेले दुसरे पीक.
Example : शेतकरी खोडव्यांची पाहणी करत आहे.
वह दूसरी फ़सल जो मूल पौधे की खूँटियों से उत्पन्न होती है।
Install App