Meaning : (निंदार्थी) लिहिणे.
Example :
त्याने घाईघाईने एक पत्र खरडले.
Meaning : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.
Example :
दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.
Synonyms : खरवडणे
Translation in other languages :
Meaning : पटपट काहीतरी लिहून चालू लागणे किंवा लेखन संपवणे.
Example :
चार अक्षरे खरडून शामू खेळायला गेला.