Meaning : सहा ते नऊ पाकळ्यांचे पांढरे शुभ्र लहान आकाराचे फूल.
Example :
कुंदाचा गजरा छान दिसतो.
Translation in other languages :
Meaning : ज्याला पांढर्या रंगाचे सुवासिक फूल येते तो एक प्रकारचा वेल.
Example :
आश्विनकार्तिकात कुंद फुलतो.
Synonyms : कुंदा
Translation in other languages :
Native to eastern Asia. Widely cultivated for its large pink or white flowers.
indian lotus, lotus, nelumbo nucifera, sacred lotusMeaning : चमेलीच्या वेलासारखा एक वेल, ज्यास सुगंधी पांढरी फुले येतात.
Example :
पावसाळ्यात कुंद बहरतो का?
Translation in other languages :
East Indian evergreen vine cultivated for its profuse fragrant white flowers.
arabian jasmine, jasminum sambacMeaning : चमेलीच्या फुलासारखे एक पांढरे सुगंधी फूल.
Example :
कार्तिकात सर्वत्र कुंदाची फुले येतात.
Translation in other languages :
Meaning : मळभ इत्यादीमुळे मोकळेपणाचा अभाव असलेला.
Example :
आज दिवसभर वातावरण कुंद होते.