Meaning : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
Example :
हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
अचानक ताट परतले.
Translation in other languages :
Meaning : विपरीत होणे.
Example :
इकडची संपूर्ण व्यवस्थाच उलटली.
Translation in other languages :
Change to the contrary.
The trend was reversed.