Meaning : कळीचे फुलात रुपांतर होणे.
Example :
सूर्य प्रकाश मिळताच कळ्या उमलल्या
सूर्य उगवताच सूर्यफूल उमलले
Synonyms : फुलणे, विकसणे, विकासणे
Translation in other languages :
कली का फूल के रूप में बदलना।
सूर्य का प्रकाश मिलते ही अनेक कलियाँ खिल गईं।Meaning : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.
Example :
सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.
Translation in other languages :
A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).
The development of his ideas took many years.