Meaning : एखादी वस्तू घासून इत्यादी स्वच्छ करून् त्याला चकाकी आणणे.
Example :
तांब्यापितळेची भांडी चिंच लावून उजळवतात
Synonyms : चकचकीत करणे
Translation in other languages :
Meaning : भांडे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी राख इत्यादींनी रगडणे.
Example :
तिने पूजेसाठी चांदीची भांडी घासली.
Synonyms : घासणे
Translation in other languages :
मैल छुड़ाने या चिकना करने के लिए किसी वस्तु को रगड़ना।
गाँव के लोग बरतन को राख या मिट्टी से माँजते हैं।Meaning : धुणे, घासणे इत्यादीमुळे मळ निघून जाणे किंवा चमक येणे.
Example :
राखेने भांडी घासल्यास ती चांगली साफ होतात.
Synonyms : साफ होणे, स्वच्छ होणे
Translation in other languages :
धोने, माँजने आदि पर मैल निकल जाना या चमक आ जाना।
राख से माँजने से बरतन अच्छी तरह से साफ होते हैं।