Meaning : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
Example :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
Synonyms : बनणे
Meaning : एखाद्या विशिष्ट अवस्थेत पोहचणे.
Example :
नेहमी नेहमी वापरल्याने हा मोजा सैल झाला.
Translation in other languages :
Arrive at a certain condition through repeated motion.
The stitches of the hem worked loose after she wore the skirt many times.Meaning : कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे.
Example :
हा सदरा मला व्यवस्थित होतो.
Synonyms : बसणे
Translation in other languages :
Meaning : अस्तित्वात येणे.
Example :
ह्या वर्षात बर्याच चांगल्या गोष्टी घडल्या.
Synonyms : घडणे
Translation in other languages :
Come to pass.
What is happening?.Meaning : पूर्वीपेक्षा जास्त उंच होईल वा दिसेल अशा अवस्थेला येणे.
Example :
शाळेचा आधारस्तंभ कमरेपर्यंत आला आहे.
Synonyms : उंचीचे होणे, येणे
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट पूर्णत्वास पोहोचणे.
Example :
तुमचे जेवण झाले का?
Translation in other languages :
Meaning : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त होणे.
Example :
कमला कर्करोगाची शिकार झाली आहे.
Synonyms : पिडीत होणे, शिकार होणे
Translation in other languages :