Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याने दाताची कवळी झाकली जाते असा नाकाच्या खालचा व हनुवटीच्या वरचा मांसल भाग.
Example : खुर्चीवरुन पडल्याने लहान मुलाचा ओठ फाटला
Synonyms : अधर, ओठ, ओष्ठ
Translation in other languages :हिन्दी
मुँह के बाहर ऊपर-नीचे उभरे हुए अंश जिनसे दाँत ढके रहते हैं।
Install App