Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाण्याच्या लाटांमध्ये झोके घेत हलणे किंवा पुढे सरकणे.
Example : समुद्रात बोटी हेलकावत होत्या
Synonyms : डुलणे, डोलणे, हेंदकाळणे, हेंदोलणे, हेंदोवणे
Translation in other languages :हिन्दी
पानी की लहरों में झोंका खाते हुए बढ़ना या हिलना।
Install App