Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गुप्त रुपाने चौकशीवर नेमलेला माणूस.
Example : शत्रू आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हेराने दिली.
Synonyms : गुप्तचर, गुप्तहेर, जासूद, टेहळ्या, हरकारा
Translation in other languages :हिन्दी
जासूसी करके या गुप्त रूप से किसी बात का पता लगानेवाला।
Meaning : गुप्तहेराशी संबंधित किंवा गुप्तहेराचा.
Example : मला गुप्तहेर कथा वाचायला खूप आवडतात.
Synonyms : गुप्तहेर, रहस्य
Install App