Meaning : एखाद्या कामासाठी एखाद्याकडून काही अपेक्षा असणे.
Example :
तुमचे इकडे येण्यामागे काहीना काही हेतू असणार.
Translation in other languages :
किसी काम के लिए किसी से कुछ चाहना।
आपके यहाँ आने का कुछ न कुछ तो प्रयोजन होगा।