Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कठोर किंवा निष्ठुर असणे.
Example : इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
Synonyms : क्रूरता, क्रूरपणा, क्रौर्य, निर्दयपणा, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता
Install App