Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
Example : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
Synonyms : अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, वावडी
Meaning : भलतीकडे रोख दाखवून फसवण्याची क्रिया.
Example : शिवाजी महाराजांनी औरंजेबाच्या सैन्याला हुलकावणी दिली.
Synonyms : झकवणी, हुलकावणी
Install App