Meaning : फळे तोडण्याच्या काठीच्या एक टोकाला लागलेली छोटी काठी.
Example :
माळ्याने आंबे आंकडीत फसवून तोडले.
Synonyms : आंकडी
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
Example :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
Synonyms : आकडा
Translation in other languages :