Meaning : एखाद्याशी कपटाईने वागणे.
Example :
त्याने मला फसवले.
Synonyms : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, फसविणे
Translation in other languages :
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
उसने मुझे छला।Meaning : खरी गोष्ट कळू न देता, भाषण, हालचाल इत्यादीने भलतीकडे रोख दाखवून फसविणे.
Example :
पोलिसांना चकमा देऊन चोर पळाले.
Synonyms : चकमा देणे, हूल देणे
Translation in other languages :
किसी को अपने झूठे व्यवहार से भ्रम में डाल देना।
चोर फ़रार होने के लिए सिपाही को चकमा दिया।Deceive somebody.
We tricked the teacher into thinking that class would be cancelled next week.