Meaning : युद्धात शहीद झालेल्यांची आठवण म्हणून उभारलेले स्मारक.
Example :
कारगिलमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या आठवणीत शहीद स्मारक उभारले जात आहे.
Synonyms : शहीद स्मारक
Translation in other languages :
वह स्मारक जो किसी युद्ध आदि में मरे योद्धा आदि की याद में बना हो।
कारगिल में शहीद हुए सैनिकों की याद में यहाँ एक शहीद स्मारक बनाया जा रहा है।