Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोठ्याने लहानास एखादी गोष्ट करण्यास सांगणे.
Example : वडिलांनी सर्वांना घरातच राहण्याची आज्ञा दिली
Synonyms : आज्ञा, आदेश
Meaning : पत्त्याच्या खेळात डावापुरता ठरलेला वरचढ रंग व त्याचे पान.
Example : माझ्याकडे हुकमाचा एक्का आहे
Translation in other languages :हिन्दी
ताश के खेल में वे पत्ते जो उस खास समय में अन्य पत्तों से अधिक महत्व रखते हैं।
Install App