Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बलपूर्वक एखादी वस्तू जोराने ओढून घेणे.
Example : भुकेने वेडापिसा झाल्यामुळे त्याने जेवणाचे पाकीट हिसकावले.
Synonyms : हिरावणे, हिसकणे, हिसकवणे
Translation in other languages :हिन्दी English
कोई वस्तु किसी से ज़बरदस्ती लेना।
Obtain illegally or unscrupulously.
Meaning : एखादी वस्तू एखाद्याकडून जबरदस्तीने घेतली जाणे.
Example : काल त्याचे पाकीट हिसकावले गेले.
Synonyms : हिसकावले जाणे
Translation in other languages :हिन्दी
किसी वस्तु का किसी से ज़बरदस्ती लिया जाना।
Install App