Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गवत, पानाच्या रंगासारखा रंग.
Example : चित्रकार पोपटाचे पंख हिरव्या रंगाने रंगवित आहे.
Synonyms : हिरवा रंग
Translation in other languages :हिन्दी English
वह रंग जो हरित वर्ण या घास, पत्ती के रंग जैसा होता है।
Green color or pigment. Resembling the color of growing grass.
Meaning : किंचित हिरवा रंग असलेला.
Example : राधिकेने हिरवट रंगाची साडी नेसली होती
Synonyms : हिरवट
Translation in other languages :हिन्दी
धान की पत्तियों का-सा हल्के हरे रंग का।
Meaning : गवताच्या रंगाचा.
Example : गार्डने हिरवा झेंडा दाखवताच गाडी सुटली.
जो हरे रंग का हो।
Meaning : ज्यात जीवनशक्ती आहे असा.
Example : पाणी टाकल्याने झाड हिरवेगार होते.
Synonyms : हिरवागार
जो मुरझाया न हो या जिसमें जीवन शक्ति हो।
Characterized by abundance of verdure.
Install App