Meaning : एखाद्याचे भले करू इच्छिणारी व्यक्ती.
Example :
त्या हितचिंतकांमुळेच तो एका मोठ्या संकटातून बचावला.
Synonyms : शुभचिंतक, शुभेच्छुक
Translation in other languages :
Someone who shares your feelings or opinions and hopes that you will be successful.
sympathiser, sympathizer, well-wisherMeaning : हित चिंतणारा.
Example :
हितचिंतक मित्रांच्या मदतीमुळेच मी हे काम करू शकलो
Translation in other languages :
हित या भला चाहनेवाला।
जीवन में शुभचिन्तकों का होना अतिआवश्यक है।