Meaning : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
Example :
आम्ही गोवा देखील फिरलो.
Synonyms : फिरणे, भटकणे, भ्रमण करणे
Translation in other languages :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।Meaning : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
Example :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
Synonyms : फिरणे, भटकणे, भटक्या मारणे
Translation in other languages :