Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : हसण्याची क्रिया.
Example : आईला बघताच बाळाच्या चेहर्यावर हास्य उमटले
Synonyms : हसणे, हसू
Translation in other languages :हिन्दी
हँसने की क्रिया या भाव।
Meaning : नवरसांपैकी एक रस.
Example : मला हास्यरसाच्या कविता आवडतात.
Synonyms : हास्यरस
साहित्य में नौ रसों में से एक जो अयुक्त,असंगत,कुरूप या विकृत घटनाओं,पदार्थों या बातों आदि से उत्पन्न होता है।
Meaning : हसल्याने होणारा आवाज.
Example : त्याचे हसू कानी पडले.
Translation in other languages :हिन्दी English
हँसने से उत्पन्न शब्द।
The sound of laughing.
Install App