Meaning : एखाद्याच्या वागण्या बोलण्याची तर्हा.
Example :
गुप्तहेरांने शत्रुच्या हालचाली टिपल्या
Translation in other languages :
किसी की चाल-ढाल या उसके द्वारा किए जाने वाले कार्य।
आपको अपने पुत्र की गतिविधियों पर ध्यान रखना चाहिए।Meaning : गुंतागुंतीच्या व्यवस्थेतील हालचाल.
Example :
वीज गेल्यामुळे शहराचे चलनवलन थांबले
Synonyms : चलनवलन
Meaning : गतिमान असण्याचा व्यापार.
Example :
पदार्थाच्या आत होणार्या सूक्ष्म हालचाली आपल्याला सहजासहजी जाणवत नाहीत.
Synonyms : विक्षेप
Meaning : चालण्याची क्रिया.
Example :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
Translation in other languages :