Meaning : घारीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
Example :
भोवत्याचे डोके घुबडासारखे असून त्याचा रंग बदामी असतो.
Synonyms : आडेर, जळाट, पिलानी घार, भोत्या, भोवत्या, मजला शिखर, शिकरा, सताना, सरडामारी चचाण
Translation in other languages :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में चील से छोटा होता है।
गिरगिटमार की गरदन बादामी रंग की होती है।