Meaning : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
Example :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
Synonyms : बेडी, शृंखला, हातकडी, हातखोडा
Translation in other languages :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।