Meaning : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.
Example :
रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
Synonyms : कर, बाहू, भुज, हस्त
Translation in other languages :
A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.
armMeaning : तलवार चालवण्याची तर्हा.
Example :
तलवारीचे बत्तीस हात असतात.
Translation in other languages :
Meaning : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.
Example :
त्याचा हात मशीनी खाली आला.
Translation in other languages :
Meaning : सोंगट्या, पत्ते इत्यादी खेळातीस खेळण्याची पाळी.
Example :
अजून आमच्याचील एक हात खेळायचा आहे.
Translation in other languages :
Meaning : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचा भाग.
Example :
अपघातात त्याचा उजवा हात मोडला.
Translation in other languages :
Meaning : ज्यावर रेषा असतात तो हाताच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग.
Example :
तिच्या तळहातावर तीळ आहे.
Synonyms : तळहात
Translation in other languages :
Meaning : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
Example :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
Translation in other languages :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.