Meaning : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
Example :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
Synonyms : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे
Translation in other languages :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।