Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आनंद दाखविण्यासाठी चेहऱ्याची विशिष्ट हालचाल करणे.
Example : श्यामच्या मस्करीवर सर्वजण हसले.
Synonyms : हास्य करणे
Meaning : हसण्याची क्रिया.
Example : आईला बघताच बाळाच्या चेहर्यावर हास्य उमटले
Synonyms : हसू, हास्य
Translation in other languages :हिन्दी
हँसने की क्रिया या भाव।
Meaning : हसल्याने होणारा आवाज.
Example : त्याचे हसू कानी पडले.
Translation in other languages :हिन्दी English
हँसने से उत्पन्न शब्द।
The sound of laughing.
Install App