Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
Example : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
Synonyms : काळजी, घोर, चिंता, चुटपुट, फिकीर, रुखरुख, विवंचना, हुरहुर
Translation in other languages :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
Meaning : आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.
Example : त्याला आपल्या चुकीविषयी पश्चात्ताप वाटू लागला.
Synonyms : अनुताप, उपरती, खेद, दिलगिरी, पश्चात्ताप, पस्तावणी, पस्तावा, रुखरुख
Translation in other languages :हिन्दी English
अपनी गलती का एहसास होने पर मन में होने वाला दुःख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
Install App