Meaning : मर्यादा ओलांडून बळाने एखाद्याच्या सीमेत प्रवेश करणे.
Example :
भारतीय सैन्याने शत्रुवर आक्रमण केले.
Synonyms : आक्रमण करणे, आक्रमणे, आक्रमिणे, चढाई करणे
Translation in other languages :
बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के राज्य या क्षेत्र में जाना।
मुहम्मद गजनवी ने सोमनाथ के मंदिर पर कई बार आक्रमण किया।Meaning : पराक्रमाने वागणे.
Example :
भारतीय क्रिकेट संघाने असा आक्रमण केला की समोरचा संघाचा पराभव झाला.
Synonyms : आक्रमण करणे