Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शेवटी स्वर नाही असे शुद्ध व्यंजन.
Example : महान् ह्या शब्दात न् हलन्त आहे.
Translation in other languages :हिन्दी
शुद्ध व्यंजन जिसमें स्वर न मिला हो।
Meaning : शुद्ध व्यंजन व्यक्त करण्यासाठी लावण्यात येणारे चिह्न.
Example : कदाचित् ह्याच्या अंती हलन्त लावले जाते.
Synonyms : हलन्त चिह्न
वह चिह्न जो शुद्ध व्यंजन को व्यक्त करने के लिए लगाया जाए।
Meaning : अंती स्वर नसून व्यंजन असते असा शब्द.
Example : हलन्त शब्द नीट लिहिले पाहिजेत.
शुद्ध व्यंजन में समाप्त होनेवाला।
Install App