Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : हलणारा-डोलणारा.
Example : पाण्याच्या हलण्यामुळे पाण्यावर चंद्राचे पडणारे प्रतिबिंब हलते दिसत होते.
Synonyms : हलता-डुलता
Meaning : जो झुलत किंवा हलत आहे असा.
Example : आम्ही झुलत्या पुलावरून नदी पार केली.
Synonyms : झुलणारा, झुलता, हलणारा
Translation in other languages :हिन्दी
जो झूलता हो।
Install App