Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : क्षुद्र मनोवृत्ती असलेली व्यक्ती.
Example : त्या हलकटांना कुठल्याच प्रसंगाच सोयरसुतक नाही.
Meaning : असभ्य वर्तन करणारा.
Example : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
Synonyms : नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लबाड, लुच्चा
Translation in other languages :हिन्दी English
असभ्य व्यवहार करने वाला।
Of very poor quality. Flimsy.
Meaning : क्षुद्र मनोवृत्तीचा.
Example : त्या हलकट माणसाचे चांगले तोंड फोडले पाहिजे.
Meaning : अतिशय दुष्ट.
Example : हरामखोर लोकांपासून जपायला हवे.
Synonyms : हरामखोर
परम दुष्ट या बहुत बड़ा पाजी।
Morally bad in principle or practice.
Install App