Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रानात राहणारे एक चतुष्पाद जनावर.
Example : हरीण हा सुंदर पण अतिशय घाबरट प्राणी आहे
Synonyms : काळविट, मृग, हरिण, हरीण
Translation in other languages :हिन्दी English
एक शाकाहारी चौपाया जो मैदानों और जंगलों में रहता है।
Distinguished from Bovidae by the male's having solid deciduous antlers.
Meaning : एखादी गोष्ट अन्यायाने, कपटाने मिळवणे.
Example : कोणाच्याही धनाचा अपहार करू नये.
Synonyms : अपहार
छीनने, लूटने या अनुचित रूप से बलपूर्वक ले लेने की क्रिया।
The act of forcibly dispossessing an owner of property.
Meaning : नर जातीचा हरिण.
Example : हरीण आणि हरीणीची जोडी बागेत उड्या मारत होते.
Synonyms : मृग, हरिण, हरीण
नर हिरण।
Adult male deer.
Install App