Meaning : एक औषधी फळ.
Example :
हिरड्याचे जंगली, रंगारी, चांभारी, बाळ, सुरवारी इत्यादी अनेक प्रकार आहेत.
Synonyms : हिरडा
Translation in other languages :
Meaning : जवळपास पन्नास ते साठ फूट उंच असलेला एक वृक्ष ज्याचे फळ औषधी असते.
Example :
हरितकीची साल गडद लालसर रंगाची असते.
Synonyms : हरितकी
Translation in other languages :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree