Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
Example : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
Synonyms : दूत, निरोप्या, संदेशवाहक
Translation in other languages :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
Meaning : गुप्त रुपाने चौकशीवर नेमलेला माणूस.
Example : शत्रू आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हेराने दिली.
Synonyms : गुप्तचर, गुप्तहेर, जासूद, टेहळ्या, हेर
Translation in other languages :हिन्दी
जासूसी करके या गुप्त रूप से किसी बात का पता लगानेवाला।
Meaning : चपरास (बिल्ला) धारण करणारा.
Example : चपराशाने कागदपत्रे व्यवस्थित ठेवली.
Synonyms : चपराशी, चपरासी, शिपाई
वह कर्मचारी जो चपरास लगाता हो।
Install App