Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या अस्त्र-शस्त्राद्वारे केला जाणारा प्रहार.
Example : अतिरेक्यांचा हल्ला गावकरी अखेर कुठवर झेलतील.
Synonyms : आक्रमण, हल्ला
Translation in other languages :हिन्दी
किसी पर अस्त्र-शस्त्र से किया जाने वाला प्रहार।
Meaning : आघात करण्यासाठी एखाद्यावर झपटण्याची क्रिया.
Example : वाघाच्या हल्ल्याने घायाळ झालेल्या माणसांना दवाखान्यात दाखल केले.
Translation in other languages :हिन्दी English
आघात पहुँचाने के लिए किसी पर झपटने की क्रिया।
The act of attacking.
Install App