Meaning : एखाद्या गोष्टीची कड.
Example :
ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते
Translation in other languages :
Meaning : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
Example :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
Translation in other languages :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.Meaning : एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक.
Example :
भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली
Translation in other languages :
Meaning : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.
Example :
माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे
Synonyms : सीमा