Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अतिशय रोड.
Example : कुस्ती खेळणे हे हडकुळ्या माणसाचे काम नाही
Synonyms : काडीपैलवान, हडकलेला, हडक्या
Translation in other languages :हिन्दी English
जो बहुत ही दुबला पतला हो।
Being very thin.
Meaning : ज्याचे शरीर बारीक आहे असा.
Example : आजारामुळे तो खूप कृश झाला.
Synonyms : किडकिडीत, कृश, बारीक, रोड, लुकडा, वाळलेला
शरीर से क्षीण।
Lacking excess flesh.
Install App