Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दुराग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
Example : तुझ्यासारखा दुराग्रही माणूस मी कधी पाहिला नव्हता
Synonyms : अडेलतट्टू, दुराग्रही, हटवादी, हेकट, हेकेखोर
Translation in other languages :हिन्दी English
दुराग्रह करने वाला।
Obstinate in your opinions.
Meaning : हट्ट धरणारा.
Example : हट्टी मुले कोणत्या गोष्टीकरता अडून बसतील हे सांगता येत नाही
Synonyms : जितखोर, जिद्दी
जो हठ करता हो।
Resistant to guidance or discipline.
Install App