Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्थान, पद सोडण्यासा विवश करणे.
Example : व्यवस्थापकाने काही कर्मचार्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले.
Synonyms : काढणे, हटवणे
Meaning : काढून टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
Example : ठेकेदाराने गुंडांकरवी झोपड्या हटविल्या.
Synonyms : हटवणे
Translation in other languages :हिन्दी
हटाने का काम दूसरे से कराना।
Install App