Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाईल असे करणे.
Example : त्या खुर्च्या तेथून हलवू नको.
Synonyms : हलवणे
Translation in other languages :हिन्दी English
पहले के स्थान से किसी दूसरे स्थान पर करना।
Change place or direction.
Meaning : स्थान, पद सोडण्यासा विवश करणे.
Example : व्यवस्थापकाने काही कर्मचार्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले.
Synonyms : काढणे, हटविणे
Meaning : काढून टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
Example : ठेकेदाराने गुंडांकरवी झोपड्या हटविल्या.
Synonyms : हटविणे
Translation in other languages :हिन्दी
हटाने का काम दूसरे से कराना।
Install App