Meaning : दावा करणारी किंवा हक्क सांगणारी व्यक्ती.
Example :
किशोरीलालच्या जमिनीचा दावेकरी त्याचा भाचा आहे.
Synonyms : दावाखोर, दावादार, दावेकरी
Translation in other languages :
Someone who claims a benefit or right or title.
Claimants of unemployment compensation.Meaning : हक्क असलेली व्यक्ती.
Example :
तुम्ही कायदेशीररीत्या हक्कदार नाहीत, नियमात बसत नाही.
Translation in other languages :
Someone who claims a benefit or right or title.
Claimants of unemployment compensation.Meaning : हक्क असलेला.
Example :
हा निर्णयामुळे स्त्रिया घराच्या अधिकृत हक्कदार बनतील.
Synonyms : अधिकारी
Translation in other languages :
जिसे अधिकार दिया गया हो या जिसे कुछ करने या पाने का अधिकार हो।
दादी की वसीयत के अनुसार राम भी इस घर में रहने का अधिकारी है।Having authority or ascendancy or influence.
An important official.