Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.
Example : रेखाने मुख्यपाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार ग्रहण केले.
Synonyms : अंगीकार, ग्रहण
Meaning : आपलासा करण्याची वा मान्यता देण्याची क्रिया.
Example : शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांचा अंगीकार केला.
Synonyms : अंगीकरण, अंगीकार
Translation in other languages :हिन्दी
अपनाने या ग्रहण करने की क्रिया।
Install App