Meaning : ज्याला दाबून, फिरवून एखादे यंत्र सुरू किंवा बंद होते ती कळ.
Example :
त्याने संगणक सुरू करण्यासाठी बटण दाबले.
Synonyms : बटण
Translation in other languages :
An electrical switch operated by pressing.
The elevator was operated by push buttons.